प्रेमाचा वर्षाव ..
हा असाच अखंड चालू राहीन..
भिजली नाही मने तरीही..
भावनाचा पूर ओसांडून वाहत राहीन...
प्राजक्ताचा सडा नी
पाखरांचा किलबिलणारा थवा...
तिथेच कुठेतरी तु अन् मी
नी स्तब्ध निस्तब्ध हवा!!!
प्रेमाचा पाझरं..
ह्रिदयाच्या कपारीतून..
भावनांचा भवसागर ..
फक्त तुझ्याच ओठांतून॥
तुझ्या आठवणि
अश्या एकत्र येतात...
एकिशी बोलाव तर...
दुसरया रागवुन जातात....
भीरभीरती डोळे पाहण्या तुला
कुठे हरवलास राजसा माझ्या???
परतीची वाट का न दिसशी तुला??
आतुरले डोळे पाहण्या तुला !!!
आतुरले कान ऐकण्यास तुला,
स्तब्ध डोळे पाहण्यास तुला ,
फैलावले कर कवेत घेण्यास तुला,
व्याकुळ मी॥करण्यास माझा...तुला!!!
तुझ्या नाजूक् गालावरती
पावसाचा एक थेम्ब पडला,
तुझ्या प्रेमात इतका बुडला की
वहानच विसरुन बसला
वचनांचा ऋणी...
प्रेमाचा धनी मी..
सखे पण तुझ्यासाठी..
तुझ्याच मनॊमनी मी...
तुषार प्रेमाचे..
रगं उधळती..
तुझी न माझी भेट मग..
तिथेच त्या वेशीच्या वळणावरती...
किनारयाच्या रेतीवर..
नाव तुझे कोरले..
किती आश्चर्य झाले होते..
जेव्हा तुझ्या स्पर्शाने मला न कळत हेरले॥
सुर्याचे मावळतीचे रंग..
अन तु माझ्या संग..
त्या किनारयावर चालताना..
जुळले तुझ्या माझ्य ह्रिदयाचे अंतरंग...
हा असाच अखंड चालू राहीन..
भिजली नाही मने तरीही..
भावनाचा पूर ओसांडून वाहत राहीन...
प्राजक्ताचा सडा नी
पाखरांचा किलबिलणारा थवा...
तिथेच कुठेतरी तु अन् मी
नी स्तब्ध निस्तब्ध हवा!!!
प्रेमाचा पाझरं..
ह्रिदयाच्या कपारीतून..
भावनांचा भवसागर ..
फक्त तुझ्याच ओठांतून॥
तुझ्या आठवणि
अश्या एकत्र येतात...
एकिशी बोलाव तर...
दुसरया रागवुन जातात....
भीरभीरती डोळे पाहण्या तुला
कुठे हरवलास राजसा माझ्या???
परतीची वाट का न दिसशी तुला??
आतुरले डोळे पाहण्या तुला !!!
आतुरले कान ऐकण्यास तुला,
स्तब्ध डोळे पाहण्यास तुला ,
फैलावले कर कवेत घेण्यास तुला,
व्याकुळ मी॥करण्यास माझा...तुला!!!
तुझ्या नाजूक् गालावरती
पावसाचा एक थेम्ब पडला,
तुझ्या प्रेमात इतका बुडला की
वहानच विसरुन बसला
वचनांचा ऋणी...
प्रेमाचा धनी मी..
सखे पण तुझ्यासाठी..
तुझ्याच मनॊमनी मी...
तुषार प्रेमाचे..
रगं उधळती..
तुझी न माझी भेट मग..
तिथेच त्या वेशीच्या वळणावरती...
किनारयाच्या रेतीवर..
नाव तुझे कोरले..
किती आश्चर्य झाले होते..
जेव्हा तुझ्या स्पर्शाने मला न कळत हेरले॥
सुर्याचे मावळतीचे रंग..
अन तु माझ्या संग..
त्या किनारयावर चालताना..
जुळले तुझ्या माझ्य ह्रिदयाचे अंतरंग...
No comments:
Post a Comment