आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Saturday, March 31, 2007

~:~ अडाणिपणाच्या नानाची टांग ~:~

~:~ मराठी हिंदी ~:~






~:~ आळशी माणसे ~:~


Click on image to maximise it



Friday, March 30, 2007

~:~ ती मी आणि बस ~:~






~:~ दोन चिमण्या ~:~




Thursday, March 29, 2007

तुझे लगीन साळु


Wednesday, March 28, 2007

~:~ मराठी बाणा ~:~

पुणेरी पाट्या


Click on image to maximise



विनोद




Click on image to maximise it

Tuesday, March 27, 2007

मन उधान वाऱ्याचे

~:~ विनोद ~:~


~:~ बायकांच जग ~:~


~:~
नाजुकता ~:~


~:~ ऎक सांगतो मित्रा ~:~






Monday, March 26, 2007

एकटा नाही मी अजून

एकटा नाही मी अजून
तुझ्या आठवणीं माझ्याकडे आहेत
भंगलेल्या शपथांची राख आणि
माझ्याच हृदयाचे तुकडे आहेत

एकटा नाही मी अजून
काही जख्मां जिवंत आहेत
दु:ख कोणाकडे हलकं करावं
हा तर अनोळखी प्रांत आहे

एकटा नाही की अजून
चहूकडे स्वप्नांचा भंगार आहे
कोरड्या, थकलेल्या डोळ्यांत
अश्रूंचा अंगार आहे

एकटा नाही मी अजून
फाटकी कवितेची एक डायरी आहे
तू नसलीस म्हणून काय झालं
तुझ्या आठवणींचे सगे-सोयरी आहेत

एकटा नाही मी अजून
काही वादळांचा सहवास आहे
मी शोधतोय मोक्षांच्या वाटा
जगतोय तो अधांतरी प्रवास आहे

एकटा नाही मी अजून
तू येण्याची आस तेवत आहे
आत्मा माझा अमरतेचा दास, नाहीतर
तोही मृत्यूच्याच कवेत आहे।

कवी : अज्ञात