दिवस बदलला पण
आयुष्य तेच आहे...
रोजची प्रत्येक क्षणाला
नवी यातना आहे....
पण आयुष्य मात्र तेच आहे....
डोल्याना स्वप्ने नवी पण
पूर्ण न झाल्यास
अविरत वहनारे आश्रुही आहेत....
पण आयुष्य मात्र तेच आहे....
ह्रदयात असणारे प्रेम तर तेच आहे
पण प्रेमाचा विरह मात्र तोच आहे...
तरी देखील आयुष्य मात्र तेच आहे....
भूतकाल सतावेल, वर्तामनात जगने कालाचि गरज आहे...
कदचित भविष्य बदलेल ही....
पण आयुष्य मात्र तेच आहे....
No comments:
Post a Comment