tag:blogger.com,1999:blog-146525842024-02-20T15:54:58.263+05:30आनंद क्षणआनंद क्षण.... पावसातले..
आनंद क्षण.... ग्रिश्मातले....
आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले...
आनंद क्षण.... आईच्या कुशितले...
आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले...
आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...Anand Kalehttp://www.blogger.com/profile/01339224055727211665noreply@blogger.comBlogger1006125tag:blogger.com,1999:blog-14652584.post-19113006589077198772011-06-16T09:52:00.000+05:302011-06-16T09:52:30.056+05:30३३ कोटी देवहिंदु धर्मात ३३ कोटी देव आहेत याचा अर्थ ३३ कोटी हि संख्या नाहि तर कोटी
म्हणजे श्रेणी..दर्जा..
जसे उच्च कोटीचा गायक..ई..
आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव देवता नेमके कोणत्या?
तर त्यांची नावे अशी....
धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)
धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूषAnand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-14652584.post-25220781321260402792011-03-08T17:33:00.001+05:302011-03-08T17:33:34.821+05:30चौदा विद्या आणि चौसष्ठ कला१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख. चौदा विद्याचार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद सहा वेदांगे १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.२. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-87642544444316781752011-01-11T17:18:00.000+05:302011-01-11T17:18:32.884+05:30बालभारती: आभाळाची पाटी!
केवढी मोठी आहे बाई आभाळाची पाटी!चंद्र आणि चांदण्याची तरी होते दाटी
आभाळाच्या पाटीवर सूर्य आहे छान चांदोमामा आमचा आहे गोरागोरापान
आभाळाच्या पाटीचा रंग निळा निळा..कधी होतो पांढरा तर कधी काळा काळा!
अशी रंगीत आहे माझी आभाळाची पाटी,सूर्य-चंद्र चांदण्यांची चित्रं काढण्यासाठी!
कधीतरी काळे ढग येतात बाई कुठून?आभाळाची पाटी सगळी टाकतात बाई पुसून!
Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-14652584.post-80493164212018085322011-01-11T16:30:00.001+05:302011-01-11T17:08:46.714+05:30बालभारती: सुरवंटरावसुरवंटराव
एकदा आमच्या बागेमध्ये आले सुरवंटरावइतके दिवस ऐकून होते त्यांचे फक्त नाव!
माझ्याकडे पाहून जरा मिशीमध्ये हसलेगेले कुठे.. म्हणता म्हणता पानावरती दिसले!
दुसऱ्या दिवशी वेलीवरची पाने झाली फस्तखादाडखाऊ सुरवंटराव निजले होते सुस्त!
दिवसेंदिवस सुरवंटराव दाखवू लागले रंगबदलत गेला रोज त्यांच्या जगण्याचा ढंग!
का बरं सुरवंटराव इतके झाले शिष्ट?स्वतच्याच कोषामध्ये राहू लागले मस्त?<
याचे उत्तर एके Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-14652584.post-78023982838740893772010-04-27T11:49:00.000+05:302010-04-27T11:51:06.451+05:30तृणाचे पातेअश्विन पिऊन तरारलेले एक तृणाचे गोंडस पातेमला म्हणाले डुलता डुलता जीवित म्हणजे रहस्य मोठे कालच रात्री नऊ काजवे आले शिलगावून मशाली शोधित फिरती चहूकडे ते इथे तिथे त्या झडाखाली विचारले मी शंभर वेळा काय आपले हारवले ते मौन सोडिले कुणी न कारण त्यांनाही ते ठाऊक नव्हते!जाग पहाटे येता दिसला क्षितिजावर एकाकी तारापडला होता ढगावरी तो रेलून तंद्रीमध्ये बिचारामी म्हटले त्या "घराकडे जा! Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-71740080467783146072010-04-24T12:31:00.003+05:302011-01-11T17:11:35.162+05:30वपुर्झा"मी तुझ्याकडे आत्ता सरळ सरळ बघतोय.
बाकीचेही बघताहेत. तुला पुरुषांच्या नजरेची, बघण्याची चिड नाही का येत?"
"का यावी? मी स्विमिंग ड्रेसमध्ये असताना पुरुष बघणारच. त्यांनी बघावं म्हणून मी इथंयेत नाही. इट इज पार्ट ऑफ द गेम! पुरुषपाहणारच. स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यातअर्थच नसतो. भंगे जमावेत म्ह्णून कमळफुलत नाही, आणि एखादं कमळ पकडायचंअसं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फुलणंहा कमळाचा धर्म, भुलणं हा Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-25644265671791465752010-03-26T15:46:00.001+05:302010-03-26T15:46:46.517+05:30विचारधाराचालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो... पुढच्याला त्याचा गर्व नसतो, मागच्याला पुढ्च्याचा हेवा नसतो... कारण पलभरातच सार काही बदलणार असत... त्यालाच जिवन अस नाव असत.....!!!!!!!स्त्रोत : विरोप Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-40001553502013836322010-03-25T10:03:00.001+05:302010-03-25T10:03:24.569+05:30वेळअकबराने बिरबलला म्हटलं, "असं एखादं वाक्य लिही जे आनंदाच्या क्षणी वाचलं की सुखाची धुंदी उतरेल आणि दु:खाच्या क्षणी वाचलं की शोक कमी होईल." बिरबलाने वाक्य लिहिलं - "ही वेळसुद्धा निघून जाणार आहे..."स्त्रोत: गुगल बझ Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-69846085929882627392010-03-23T11:50:00.002+05:302010-03-24T11:04:38.196+05:30आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ...
आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ...
शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची 'आय पी एल टीम' आली.
आता आम्ही वाट पहातो आहे ती टीमच्या नावाची आणि त्यातल्या खेळाडुंची.
ते येईल तेव्हा येईल पण एक (भविष्यातले) पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही "पुणेरी पाट्या" लागोलाग तयार करुन ठेवत आहोत, पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.
* ह्या पाट्या आहेत त्या 'मैदानावरच्या' .....
Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-14652584.post-88426524470870579652010-01-25T16:24:00.001+05:302010-01-25T16:24:46.687+05:30दहाची नोटती दहाची नोट तेवढीच त्याची संपत्तीदप्तराचा कप्पाकप्प्यातली कंपासकंपासमधलं कोनमापकआणि कोनमापकाच्या खाली बंदोबस्तात घडी करून ठेवलेली दहाची नोट शाळेला उशीर झालाच होताघिसाडघाईत जेवण झालंअर्धमुर्ध भरलं पोटबॅगेत भरली दहाची नोटप्रार्थना सुरू असतांनाधापा टाकत आलामान खाली प्रश्नालाआज उशीर का झाला?अंदाज होताच त्याला कदाचित होईल आज शिक्षा उर फुटेस्तोर धावत आला पण केली नाही रिक्षाशिक्षा पूर्ण Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-81092930000414126602010-01-20T18:18:00.000+05:302010-01-20T18:19:15.471+05:30लाला टांगेवाला... लाल टांगा घेऊनी आला, लाला टांगेवालाऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल लाकुडता लालेलाल त्याची तुमान लालेलालटोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवालाऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल लाटांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलालचाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाललालेलाल चाबूक उडवित आला टांगेवालाऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला"चल Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-40029378005546676332009-12-22T16:05:00.000+05:302009-12-22T16:06:18.770+05:30राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांची जन्मदाती आई ही जिजाबाईसाहेबांची ओळख.पण त्यांची एव्हढीच ओळख करुन देणे हा त्यांच्यावर अन्याय होईल.देवगिरीचे सम्राट यादवराव हे भगवान श्रीकृष्णाचे वंशज.या यादवरावांच्या घराण्यामधील लखुजीराजे जाधवराव यांच्या खानदानी घराण्यात सन १५९८ मध्ये जिजाबाईसाहेबांचा जन्म सिंदखेडराजा येथे झाला.लखुजीराजे जाधवराव हे त्याकाळी Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-14652584.post-17432743313824882872009-12-18T10:40:00.001+05:302009-12-18T10:40:32.907+05:30सार्थ हिंदु नृसिंहा...........सावरकरांची एक कविता आणि तिचा अर्थ... हे हिंदु शक्ति-संभूत-दीप्ततम-तेजाहे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजाहे हिंदुश्री - सौभाग्य-भूतिच्या साजाहे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा=========================हे हिंदु शक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा :- हे हिंदु शक्तिद्वारा उत्पन्न झालेल्या धगधगीत तेजस्वी पुरूषा !हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा:- हे हिंदुंनी अविरत केलेल्या तपस्येतून निर्माण झालेल्या ईश्वराच्या Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-56983264064020705372009-12-17T14:20:00.004+05:302009-12-18T10:21:25.991+05:30मराठी भाषेची ताकदमराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याचAnand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-14652584.post-43168289042874476002009-11-27T09:47:00.004+05:302009-12-18T10:19:04.646+05:30हसा आणि लठ्ठ व्हाएका वाड्यात एक नवे जोडपे आले, जोशी काका ऑफिस ला निघताना जोशी काकू रोज म्हणायच्या -" काहो ! पेरू चा पापा घेतला ना ?
पहिले वाड्यातला बायका हसायला लागल्या,मग चिडायला लागल्या.
एक दिवस त्यांनी वैतागून काकू ला म्हटले -" अहो एवढा रसिकपणा ठीक नाही, आमच्या मुला आणि नवर्यांवर वाईट प्रभाव पडतो, ते सुद्धा आता फाजीलपणा करायला लागले आहे. हे सर्व बंद करा आता.
काकू: मी काय रसिकपणा केला ?
वाड्यातला बायका: अहोAnand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-17213985535679922432009-11-17T13:56:00.000+05:302009-11-17T13:57:14.881+05:30असं म्हणतात.सांग असं अर्ध्यावर कुणी तोडतं का नात पडला ना जो कमी काही त्यास विश्वास म्हणतात.तुला एकदाही न वाटले विचारावा खड्सून जाब मग मी केलेना जे प्रेम त्यास माझी व्ययक्तीक बाब म्हणतात. तुला वाटलेच कधी हसावे तर हास तुझ्यासारखेच गोड माझ्यासारख्याचे जे होते त्यास घायाळ म्हणतात. तुला हवा होता देव पूजावया खास चुकतो ना जो माझ्यासारखा कुणी त्यास माणूस म्हणतात. आता तुही बसतेस डोके खुपसून मांडीमध्ये पाझरतो नाAnand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-89288177830169079522009-11-13T11:57:00.001+05:302009-11-13T11:57:46.813+05:30असेही जगून बघा........ माणूस म्हणून जगताना हा एक हिशोब करुन तर बघा! "किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"? हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा! कधी असेही जगून बघा….. कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करुन तर बघा! तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा! कधी असेही जगून बघा….. संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तरAnand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-48484378711421849012009-11-10T17:42:00.001+05:302009-11-10T18:01:12.157+05:30खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???एका छोटीचे मनोगत..कशाला गं आईनं असं मला माललं..ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं..त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं..सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलालात्याच्यावर Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-64184635023809871632009-11-10T17:22:00.001+05:302009-11-10T17:22:29.756+05:30कविता : आज का गं सजनीआज का गं सजनी, तुझ्याविना अंगणी, तुळस हि मनोमनी गहिवरली. तुझ्या हाती नाही दिवा, सांजवेळी पूजावया, उगवून चंद्रकोर मावळली. कातरवेळेचा प्रकाश, पडला नाही काही खास, मिलनाचा सदा कोणी विस्कटला. तुझी माझी नवी प्रीत, विरहाचे नवे गीत, गाण्यासाठी पावा देखील सावरला. तुझ्या किती आठवणी, एक एक जीवघेणी, आज तुझी जाड वेणी आठवतो. तुझी माझी कहाणी, अर्ध्यातच विराणी, डोळ्यामध्ये किती पाणी साठवतो. Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-67825534987074544162009-10-24T11:25:00.000+05:302009-10-24T11:26:03.436+05:30धुंद किनारी रेतीच्या खोप्यातधुंद किनारी रेतीच्या खोप्यात घरटे दोघांचे,नक्षीच्या रंगातरंगात रंगुन मनातल्या मनात हात घेऊनी तुझा हातात क्षितीज भेटते लाल रंगात लाली चढली तुझ्या गालातमीच तुझा सये राजस भरेल लाली तुझ्या भांगात लहरी समुद्र लहरी वारा उड्वतो बघ तुझ्या पदराचंद्रमा उतरला निळ्या पाण्यात माझा चाँद माझ्या पुढ्यात वारा वाहतो किती झोकात उड्वी कुंतले तुझे नभातखारया पाण्याचा खाराच स्पर्ष तुला भेटता होतो गं हर्ष Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-30406253507609295602009-10-24T11:09:00.000+05:302009-10-24T11:10:14.110+05:30इंग्रजी भाषेचा विजय - सलील कुळकर्णीआज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याचा मागोवा घेणे सुरस ठरेल. मध्यंतरी माजी पंतप्रधान श्री० अटल बिहारी वाजपेयी यांनी १९६७ साली लोकसभेत केलेल्या एका भाषणासंबंधीचा लेख मला वाचायला मिळाला. चारशे-पाचशे वर्षांपूर्वी Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-6923122149282926532009-10-23T11:20:00.000+05:302009-10-23T11:21:19.708+05:30मराठीतून बोलमला ही कविता एका विरोपामधून माझ्या गूगलच्या "आनंदक्षण" ग्रुप वर आली आणि वाचताच ग्रुपवर एक नियम लादला. यापुढे सर्वांनी ग्रुपवर मराठीमध्ये बोलायच आणि याचा सगळ्यान्नि स्वीकार केला. जर या पोस्टने एखादा जरी मराठी मधून बोलू लागला तर सार्थकी लागेल ही पोस्ट. इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल... इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास पण Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-42851171980921530102009-10-12T12:27:00.001+05:302009-10-12T12:27:56.632+05:30शिव प्रशंसा इन्द्र जिमि जृम्भा पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है ! पवन बारिबाह पर संभु रतिनाह पर ज्यों सहसबाह पर राम द्विजराज हैं ! दावा दृमदंड पर चीता मृगझुन्द पर भूषण वितुण्ड पर जैसे मृगराज हैं ! तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यों म्लेंच्छ बंस पर शेर शिवराज हैं!!!!!!!!!!! शेर शिवराज हैं !!!!!!!!! सरित्पतिचे जल मोजवेना! माध्यान्हीचा भास्कर पाहवेना !! मुठीत Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-38470117570438640462009-09-30T17:57:00.000+05:302009-09-30T17:58:09.627+05:30विनोदी विनोदएक प्रवासी बसमधून प्रवास करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला. समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच पहिल्या प्रवाशाने सांगितले की, ''एक मिशा सोडल्या तर तू अगदी माझ्या बायकोसारखा दिसतोस.'' त्यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला, ''पण मला मिशा नाहीयेत.'' त्यावर पहिला प्रवासी हसून म्हणाला, ''पण माझ्या बायकोला आहेत ना.'' *******************************************************************************Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-14652584.post-58700609035523429932009-09-24T12:42:00.001+05:302009-09-24T12:42:49.849+05:30टिपा टिप्स!भिंतीवर खिळा मारताना जर भिंत फुटत असेल तर खिळ्यावर राग काढण्याऐवजी हातोडीने सरळ भिंतीवरच ठोकावे. खिळा मारण्याचे श्रम वाचतात आणि रागही निवळतो.निळ्या शाईचा डाग पांढऱ्या कपडय़ावर पडल्यास, त्याच्याच बाजूला लाल शाईचा डाग पाडावा. कोणता डाग अगोदर पुसला जाईल याची चाचणी घ्यावी. वेळ मजेत जातो.घरातील बाथरूमच्या जाळीतून उग्र दर्प येत असल्यास, घराबाहेर पडून रस्त्यालगतच्या एखाद्या गटाराला भेट द्यावी. घरातल्या Anand Kalehttp://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com0