.एकतरी पहाट गुलाबी होऊन जावी
अंगणातील रात्रराणी कधीतरी बहरुन यावी
तुझ्या ओझरत्या स्पर्शाने मी मोहरुन जाव
मग हलकेच तुझ्या कुशीत शिराव
वाहताच वारा आपली मिठी अधिकच घट्ट व्हावी
अन तुझ्या देहातील ऊब माझ्यात रुजावी
ओठांशी ओठ जुळुन यावेत
अन श्वासात श्वासही मिसळुन जावेत
काळोखात मन माझ उजळुन याव
तुझ्या प्रेमात मी चिंब भिजुन जाव
-- चित्रा
http://www.chitra-sakhi.blogspot.com
अंगणातील रात्रराणी कधीतरी बहरुन यावी
तुझ्या ओझरत्या स्पर्शाने मी मोहरुन जाव
मग हलकेच तुझ्या कुशीत शिराव
वाहताच वारा आपली मिठी अधिकच घट्ट व्हावी
अन तुझ्या देहातील ऊब माझ्यात रुजावी
ओठांशी ओठ जुळुन यावेत
अन श्वासात श्वासही मिसळुन जावेत
काळोखात मन माझ उजळुन याव
तुझ्या प्रेमात मी चिंब भिजुन जाव
-- चित्रा
http://www.chitra-sakhi.blogspot.com
No comments:
Post a Comment