तो पाऊस कोसळताना का कुणास ठाऊक,
डोळ्यातही हळूच आसवे आली होती.
भर दुपारच्या रखरखत्या ऊन्हात,
ही कसली मला तुज़ी आठवण आली होती.
श्वास माज़े नि तुज़ी आठवण,
असे राहून राहून येतात.
काही मिळालीच जर सुखे मला,
तर ती ही तुज़या आठवणीत वाहून जातात.
प्रेम शब्द हृदयातून येतो,
मनात मग हळूच गोडवा येतो.
हस्तो मग मी एकंतात एकटाच,
भर दिवसा डोळ्यात हा कसा काजवा येतो.
तुटले जरी हृदय,
तरीहीआस्वाणी नेहमीच सात दिली.
दिवस माज़ा कधी उगवळाच नाही,
ही कसली तू मला रात दिली.
डोळ्यातही हळूच आसवे आली होती.
भर दुपारच्या रखरखत्या ऊन्हात,
ही कसली मला तुज़ी आठवण आली होती.
श्वास माज़े नि तुज़ी आठवण,
असे राहून राहून येतात.
काही मिळालीच जर सुखे मला,
तर ती ही तुज़या आठवणीत वाहून जातात.
प्रेम शब्द हृदयातून येतो,
मनात मग हळूच गोडवा येतो.
हस्तो मग मी एकंतात एकटाच,
भर दिवसा डोळ्यात हा कसा काजवा येतो.
तुटले जरी हृदय,
तरीहीआस्वाणी नेहमीच सात दिली.
दिवस माज़ा कधी उगवळाच नाही,
ही कसली तू मला रात दिली.
No comments:
Post a Comment