भिजावसच वाटत नाही आता
ओल्या ओल्या पावसात,
पाझरु लागत आभाळ साठवलेल डोळ्यात,
अन मग मनाचे होतात सुरु खेळ
कधी तळ्यात कधी मळ्यात
आणि मग आणखी एक खुळ लागत
तळ हातावर साठवलेल्या ईवल्याशा तळ्यात
मन गुन्तून राहत
तुझ खळखळणार हसु शोधण्यात...
ओल्या ओल्या पावसात,
पाझरु लागत आभाळ साठवलेल डोळ्यात,
अन मग मनाचे होतात सुरु खेळ
कधी तळ्यात कधी मळ्यात
आणि मग आणखी एक खुळ लागत
तळ हातावर साठवलेल्या ईवल्याशा तळ्यात
मन गुन्तून राहत
तुझ खळखळणार हसु शोधण्यात...
No comments:
Post a Comment