आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, June 29, 2007

राम: काय करावं समजत नाही, माझं घर पण असं आहे, अरे पावसाळ्यात घरात पाणी तुंबलं आणि माझ्या सबळ्या कोंबड्या बुडून गेल्या, काय करू?
शामू: उपाय सोपा आहे, येथून पुढे तू बदकं पाळ!!!!!!!!!!!

शिक्शक: सुनिल, तुला आह शाळेत यायला उशिर का झाला?
सुनिल: सर, माझ्या आईवडिलांचे भांडण चालले होते.
शिक्शक: अरे, पण त्यांच्या भांडणाशी तुला काय? तू का नाही निघून आलास?
सुनिल: सर, माझी एक चप्पल आईच्या हातात तर दुसरी वडीलांच्या हातात होती.

पत्नी: काल doctor सांगत होते माझा बी.पी. वाढलाय! बी.पी. म्हणजे काय हो?
पती: बावळटपणा

दोन मित्र अनेक वर्षांनी भेटतात.
पहिला मित्र: अरे तुझं लग्न झालं की अजून ही हातानेच स्वयंपाक करतोस?
दुसरा मित्र : तुझ्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर 'होय' असंच आहे.

एक माणूस ज्योतिषाकडे आपले भबिष्य विचारयला गेला. त्या ज्योतिषाने त्याचा हात बघितला आणि तो म्हणाला,'वयाच्या चाळीस वर्षपर्यत काळ फार कठिण आहे. तुम्हाला हालापेष्टा सहन कराव्या लागतील.'
'आणि नंतर?' त्या माणसाने विचारले.
'नंतर त्याची तुम्हाला सवय होईल.'

एक वयस्कर ग्रुहस्थ: काय रे, मिशा अगदी लांब सरळ ठेवल्यास?
दुसरा:असं आहे की मास्तरांनी पुर्वी सांगून ठेवले आहे-प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीखाली अंडरलाईन करून ठेवावी।

No comments: