हलकेच पापण्यांना अवचित जाग आली ...
हलकेच पापण्यांना
अवचित जाग आली
दिसलीस तू पुन्हा अन्
दिवसाच रात्र झाली
श्वासात बांधले मी
सखये तुझेच श्वास
नसतेस तू ही तेव्हा
असती तुझे आभास
भन्नाट गार वारा
देहास झोंबणारा
चाहूल तुझी अन्
अंगावरी शहारा
रात्री तुझा नि माझा
तो प्राण गुंफताना
चोरून पाहिले का
आकाश तारकांनी?...
हलकेच पापण्यांना
अवचित जाग आली
हलकेच पापण्यांना
अवचित जाग आली
दिसलीस तू पुन्हा अन्
दिवसाच रात्र झाली
श्वासात बांधले मी
सखये तुझेच श्वास
नसतेस तू ही तेव्हा
असती तुझे आभास
भन्नाट गार वारा
देहास झोंबणारा
चाहूल तुझी अन्
अंगावरी शहारा
रात्री तुझा नि माझा
तो प्राण गुंफताना
चोरून पाहिले का
आकाश तारकांनी?...
हलकेच पापण्यांना
अवचित जाग आली
No comments:
Post a Comment