आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, November 05, 2007

प्रेम असावे प्रेमासारखेनको नुसते देह,तिथे असावा प्रेमजिव्हाळानको नुसते मन,त्या भावनांना अर्थ असावानको नुसती वासना,मने जुळावीत एकमेकांचीनको नुसते सुर,नयनातुनही प्रीत दिसावीनको नुसते आश्रु,या प्रेमातून जीवन मिळावेनको नुसता म्रुत्यु,आई-वडिलांचाही आशीर्वाद असावानको शिव्या-शाप,दैवांची ही मर्जी असावीनको क्षणाची साथ,असे सर्वाथ्री प्रेम असावेप्रेमसाठी प्रेम असावे.

-- रोहिणी मुळे

No comments: