कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे | |||||
दु:खाला विसरून सुखाला आणणार आहे | |||||
आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे | |||||
मनापासून प्रेम फ़क्त मीच करत होतो | |||||
तुला जगता यावे यासाठी फ़क्त मीच मरत होतो | |||||
माझ्या प्रेमाची कदर तुला कधीच कळली नाहि | |||||
कारण तुझ्या हृदयाची जागा कधीच खाली झाली नाहि | |||||
पण मी आनंदी राहू शकतो हेच तुला दिसणार आहे | |||||
कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे | |||||
तुला मी नको फ़क्त पैसा नी आराम हवा होता | |||||
तुला मी हेही दिले असते मला फ़क्त जरासा वेळ हवा होता | |||||
तुला हे सर्व मिळाले असेल पण मी नाहि मिळणार | |||||
कारण प्रेम म्हणजे काय तुला कधीच नाही कळणार | |||||
मी किती मजेत आहे हे सर्व जग बघणार आहे | |||||
कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे, नक्की जगणार आहे -- प्रेम http://premkar.multiply.com/journal |
आनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
आजचा विशेष
मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे
-- आनंद काळे
बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.
Monday, August 13, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment