आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, October 12, 2009

शिव प्रशंसा



इन्द्र जिमि जृम्भा पर 
बाडव सअंभ पर 
रावण सदंभ पर
रघुकुल राज है !

पवन बारिबाह पर
संभु रतिनाह पर
ज्यों सहसबाह पर
राम द्विजराज हैं !

दावा दृमदंड पर
चीता मृगझुन्द पर 
भूषण वितुण्ड पर
जैसे मृगराज हैं !

तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर
शेर शिवराज हैं!!!!!!!!!!!
शेर शिवराज हैं !!!!!!!!!

सरित्पतिचे जल मोजवेना! माध्यान्हीचा भास्कर पाहवेना !!
मुठीत वैश्वानर बांधवेना!!! तैसा शिवाजी नृप जिंकवेना!!!!

या भुमंदलाचे ठाई! धर्मरक्षी ऐसा नाही !!
महाराष्ट्र धर्मं राहिला काही !! तुम्हाकारने !!!


No comments: