डोळ्यात तुज़या खूप प्रश्ना दडलेले,
नि मी मालाच विचारलेल्या एका प्रश्णासारखा.
नोचले अंगा नि अंगा प्रत्येकानी माज़े.
सांग ना,आता का वागू मी माणसासारखा.
त्या मिराने केले ते प्रेम आज कुठे,
नाही मी मीरा आहे आणि नाही मी कृष्णसारखा.
तू समजू शकणार नाहीस कधीच मला,
पार जाळून ज़ल्यावर मी थोडासा विज़ल्यसारखा

No comments:
Post a Comment