मी तीला विचारले
तुझे वडिल करतात तरी काय?
तीने मला सांगितले
तीचे वडिल बिल्डर हाय
मला वाटले बिल्डर म्हणजे
सिमेंट वाळू अन् वीट
पण तीने केलं मला चीट
तीचे वडिल होते बॉडीबिल्डर
नाक्यावर होती त्यांची जिम
भलतेच खवळले जेव्हा
ऐकली मुलीची लव्हथीम
मला धरून त्यांनी बडव बडविले
पुन्हा नादी लागलास तर
तंगड तोडेल हे शंभरदा पढविले
अहो,मला बडविण्याची बातमीसुध्दा
त्यांचाच फायदा करून गेली
कित्येक मुलींच्या बापांनी
त्यांची जिम जॉइन केली….
तुझे वडिल करतात तरी काय?
तीने मला सांगितले
तीचे वडिल बिल्डर हाय
मला वाटले बिल्डर म्हणजे
सिमेंट वाळू अन् वीट
पण तीने केलं मला चीट
तीचे वडिल होते बॉडीबिल्डर
नाक्यावर होती त्यांची जिम
भलतेच खवळले जेव्हा
ऐकली मुलीची लव्हथीम
मला धरून त्यांनी बडव बडविले
पुन्हा नादी लागलास तर
तंगड तोडेल हे शंभरदा पढविले
अहो,मला बडविण्याची बातमीसुध्दा
त्यांचाच फायदा करून गेली
कित्येक मुलींच्या बापांनी
त्यांची जिम जॉइन केली….
No comments:
Post a Comment