आनंद क्षण.... पावसातले..
आनंद क्षण.... ग्रिश्मातले....
आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले...
आनंद क्षण.... आईच्या कुशितले...
आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले...
आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
आजचा विशेष
श्री स्वामी समर्थ
आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....
मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
देवा एकच मागणी तिची पापणी भरु दे माझ्या नावाचा एकच थेंब तिच्या नयनी तरु दे
-- आनंद काळे
बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.
Wednesday, June 18, 2008
आज सारखं राहून राहून वाटतंय मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...
खिडकीत आलं एक अवखळ पान कुणाच्या आठवांमधे वारा हा बेभान अनामिक त्या सुगंधाच्या भासाने सारं अंग अंग शहारतंय अन मन वेडं साथ कुणाची तरी साथ मागतंय
No comments:
Post a Comment