मी स्वतः सुद्धा करत नाही,
एवढा माझा विचार तुझं मन करतं
सांग ना मने,
हे सारं तुला कसं जमतं?
शक्य नसून सुद्धा,तुझं मन
आपलं नातं नव्याने जुळवतं
सांग ना मने,
हे सारं तुला कसं जमतं?
दुःखाच्या डोंगरामागून
नेहमीच चेहऱ्यावर हसू आणणं,
माझ्यावरील प्रेमाला
आयुश्यभर कुरवाळणं
सांग ना मने
हे सारं तुला कसं जमतं?
माझं मन मला नेहमी खातं
तुझं न होउ दिल्यामुळे रुसून बसतं
तुझं मनं मात्र याला आपलं मानतं
एक सांगशील का मने?????
हे सारं तुला कसं जमतं??????
-- नचि
एवढा माझा विचार तुझं मन करतं
सांग ना मने,
हे सारं तुला कसं जमतं?
शक्य नसून सुद्धा,तुझं मन
आपलं नातं नव्याने जुळवतं
सांग ना मने,
हे सारं तुला कसं जमतं?
दुःखाच्या डोंगरामागून
नेहमीच चेहऱ्यावर हसू आणणं,
माझ्यावरील प्रेमाला
आयुश्यभर कुरवाळणं
सांग ना मने
हे सारं तुला कसं जमतं?
माझं मन मला नेहमी खातं
तुझं न होउ दिल्यामुळे रुसून बसतं
तुझं मनं मात्र याला आपलं मानतं
एक सांगशील का मने?????
हे सारं तुला कसं जमतं??????
-- नचि
No comments:
Post a Comment