तुझ्या कल्पनेच्या नदिच्या काठावर
त्रास होतो नुसतचं बसून राहण्याचा
प्रत्यकक्षात तो आनंद देशील का ग
तुझ्या प्रेमात नि:स्वार्थपणे वाहण्याचा
विरह ओळी...
कोण म्हणते ती निघून गेली?
बस थोड्या वेळाचा एकांत आहे...
दुराव्याची थोडीशी खंत आहे
पण मला माहीत आहे...
या आभासाचाही लवकरच अंत आहे!!!
आणि विडंबन चारोळी...
कोण म्हणते ती निघून गेली?
अरे तो तर एक नुसता आभास आहे...
मी लाख जा म्हणतो, मी लाख जा म्हणतो
पण ती जात नाही हाच तर त्रास आहे...
तु आहेस म्हणुन
आयुष्य खुप छान आहे,
तुझ्यामुळेच तर मला,मी
माणुस असल्याचं भान आहे
तशी माझी किंम्मत शुन्यचं
होतो मी ही जाणुन.
आता मलाही अर्थ आहे
तु आहेस म्हणुन.......
त्रास होतो नुसतचं बसून राहण्याचा
प्रत्यकक्षात तो आनंद देशील का ग
तुझ्या प्रेमात नि:स्वार्थपणे वाहण्याचा
विरह ओळी...
कोण म्हणते ती निघून गेली?
बस थोड्या वेळाचा एकांत आहे...
दुराव्याची थोडीशी खंत आहे
पण मला माहीत आहे...
या आभासाचाही लवकरच अंत आहे!!!
आणि विडंबन चारोळी...
कोण म्हणते ती निघून गेली?
अरे तो तर एक नुसता आभास आहे...
मी लाख जा म्हणतो, मी लाख जा म्हणतो
पण ती जात नाही हाच तर त्रास आहे...
तु आहेस म्हणुन
आयुष्य खुप छान आहे,
तुझ्यामुळेच तर मला,मी
माणुस असल्याचं भान आहे
तशी माझी किंम्मत शुन्यचं
होतो मी ही जाणुन.
आता मलाही अर्थ आहे
तु आहेस म्हणुन.......
No comments:
Post a Comment