पावसातले रासमिलन...
तिचा अनुभव :-
उबदार श्वास माझे तुझ्या मानेवर फुललले..
तुझ्याच गळामिठित मग मी स्वत:च विरघळलेले..
स्पर्शाची उधळण तुझी मला थेंबाला जाणवत होती..
कोसळणार्या पावसापेक्षा मी तुझ्या लाजरसातच न्हाहत होती..
जलधारा देहावरूनी ओघळत तुझ्या ओठांवर स्थिरावत होत्या..
त्या अल्हाद गुदगुल्या मला शहारे आणत होत्या..
तुझं ते हरवंलेल रुप पाहुनी..
मी हि माझी क्षितीज तुझ्या मिठीत मुक्त केली..
पावसाची ती एक अनोखी आठवण म्हणून..
माझ्या ह्रिदयाची सारीच पाझरे तुझ्यावर रित केली...
अनोखा संगम त्या वर्षाविहाराचा घडी-घडीला आनंद वाढवत होता,
कुठला पाऊस अन कुठलं प्रेम आता फरक तरी कुठे जाणवत होता?
त्याचा अनुभव.. :-
तुझ्या केसांच्या बटा अन साडिचे ओले काठ..
माझी उत्कंठा प्रेमपर्वताच्या शिगेला पोहचवतं होत्या..
शरीरावरच्या बारीक लवांना खरोखर..
वार्यासवे डोलायला प्रेरीत करत होत्या...
तुझ्या हातांचे स्पर्श माझ्या सदर्यावर जाणवत होते..
तुला मिठीत घेताना माझ्या हातांना तुझ्या कमरेचे ऐकमेव स्थान होते..
तुला जवळ खेचताच तू डोळे मिटूनी
मनातल्या मनात पावसाचे आभार मानलेस..
अन अलगद माझ्या ओठांचे आधार आपलेसे करून घेतलेस..
अन मग सुरु झाले ते पावसातले रासमिलन..
सारे काही अजब घडले अन सफल ते प्रेमजिवन..
--- आ.. आदित्य...

No comments:
Post a Comment