मैत्री कशी हलुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रुत दु:ख वाहुन जाते
व्यथान्नाही हसु येते
मैत्री विना सारेच फ़िके
आनन्दाचे शणही मुके
म्हणुणच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखेच जपायचे
अन त्या सुगन्धात
जीवन सुगन्ध करायचे
उन्हातही मग सावली वाटते
अश्रुत दु:ख वाहुन जाते
व्यथान्नाही हसु येते
मैत्री विना सारेच फ़िके
आनन्दाचे शणही मुके
म्हणुणच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखेच जपायचे
अन त्या सुगन्धात
जीवन सुगन्ध करायचे
No comments:
Post a Comment