Friday, March 26, 2010

विचारधारा


चालताना एक पाय पुढे असतो,
 
एक पाय मागे असतो...
 
पुढच्याला त्याचा गर्व नसतो,
 
 मागच्याला पुढ्च्याचा हेवा नसतो...
 
कारण पलभरातच सार काही बदलणार असत...
 
त्यालाच जिवन अस नाव असत.....!!!!!!!

स्त्रोत : विरोप


No comments:

Post a Comment