आनंद क्षण.... पावसातले..
आनंद क्षण.... ग्रिश्मातले....
आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले...
आनंद क्षण.... आईच्या कुशितले...
आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले...
आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
Thursday, March 25, 2010
वेळ
अकबराने बिरबलला म्हटलं, "असं एखादं वाक्य लिही जे आनंदाच्या क्षणी वाचलं की सुखाची धुंदी उतरेल आणि दु:खाच्या क्षणी वाचलं की शोक कमी होईल."
बिरबलाने वाक्य लिहिलं - "ही वेळसुद्धा निघून जाणार आहे..."
No comments:
Post a Comment