आयुष्यातला एखादा अनुभव भरजरी पैठणी सारखा असतो. कधीतरी एकदाच घेता येण्यासारखा. त्या विलक्षण अनुभवाची अलगद घडी घालून मनाच्या संदुकीत ठेवून द्यावी. विशेष प्रसंगीच कधीतरी ती पैठणी अंगभर लेऊन घ्यावी...... पैठणी चारचोघांमधे मिरवता येते पण अनुभवाची घडी मात्र एकंतातच मोडता येते.....
No comments:
Post a Comment