आनंद क्षण.... पावसातले..
आनंद क्षण.... ग्रिश्मातले....
आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले...
आनंद क्षण.... आईच्या कुशितले...
आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले...
आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
Tuesday, October 23, 2007
तुला विचारायचे प्रश्न, मनात खूप मस्ती करतात... तू समोर आलास की, हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवतात...
No comments:
Post a Comment