Wednesday, October 24, 2007

दु:ख पराभवाचं नसतं.... फसवणुक करुन पराभव गळयात मारला जातो, त्याचं दु:ख होतं .
कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं वाईट वाटतं.

No comments:

Post a Comment