आनंद क्षण.... पावसातले..
आनंद क्षण.... ग्रिश्मातले....
आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले...
आनंद क्षण.... आईच्या कुशितले...
आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले...
आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
Wednesday, October 24, 2007
जगाव असे की मरताना प्रत्येक हृदयाने साद द्यावी नेता नेता मरणानेही आपल्या जीवाला दाद द्यावी......
सहन मी एकट्यानेच केलं तुझी सोबत जरी नसली मन बिचांर एकटच जळांल तुझी आठवण जेव्हा जेव्हा पेटुन उठली
पडणारा पाऊस किती नकोसा आहे... सर्वांगावर पडूनही, मी मात्र कोरडीच आहे...!
No comments:
Post a Comment