साधं सोपं आयुष्य | |
जसं बोलतो तसं नेहमी | |
मनात जे जे येतं ते ते | |
आपला दिवस होतो | |
पिठलं भाकरी मजेत खायची | |
असेलही चंद्र मोठा | |
| साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं | -- साधं-सोपं.कॉम |
आनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
No comments:
Post a Comment