Monday, April 14, 2008

आध्रार



कोणाच्या तरी मनात घर करून राहता आले तर पहा,
खरच वेड्या कुणावर प्रेम करता आले तर पहा!!!
स्वता: साठी सगळेच जगतात...
जमला तर दुसर्यांसाठी जगून पहा!!!!!
वेलिलाहि आधार लागतो काठिचा..
जमला तर एखाद्या मनाला आधार देऊन पहा..

स्त्रोत: ओर्कुट स्क्रॅप

No comments:

Post a Comment