आनंद क्षण.... पावसातले..
आनंद क्षण.... ग्रिश्मातले....
आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले...
आनंद क्षण.... आईच्या कुशितले...
आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले...
आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
Wednesday, March 19, 2008
विकायच ठरवलं की फ़ुलंसुध्दा तराजुत टाकावी लागतात. विकणा-याऩे फ़ुलाचं वजन विकावं , सुगंधवेड्या माणसाने वजनात किती फ़ुलं येतात हे मोजु नये. -- व.पु.काळे
No comments:
Post a Comment