आनंद क्षण.... पावसातले..
आनंद क्षण.... ग्रिश्मातले....
आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले...
आनंद क्षण.... आईच्या कुशितले...
आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले...
आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
Wednesday, December 12, 2007
बंद पापण्यांमागे तुझाच चेहरा असावा नको कश्याचेच बंधन नको कोणताच दुरावा - आनंद काळे
No comments:
Post a Comment