Friday, June 08, 2007


आज पुन्हा वाट पहावी लागणार?


सान्जसुद्धा ढळताना हिरमुसली होणार,

आलीसच नाहिस तर रात्रसुद्धा छळणार,

रातराणीचा गन्ध सुद्धा दुर दुर पळणार,

कसा हा कळवळा "तिला" कळणार?

आज पुन्हा वाट पहावी लागणार?

No comments:

Post a Comment