Thursday, May 31, 2007


जन्माला येताना सगळी नाती मिळतात,

पण मैत्रीचे रेशीम बंध स्वतःच जोडावे लागतात.

हिरे सगळे असले तरी, कोहिनूर एकच असतो.

म्हणूनच नाती सगळी असली तरी मैत्रीत जीव गुंततो...

No comments:

Post a Comment